Welcome Parents!

Nurture, Raise and Develop your children as you dream them to be ! 

We, at पालकांची शाळा - THE PARENTING SCHOOL , are on a Mission to help One Million Parents acquire the most required "The Micro Skills of Parenting".

"The Ultimate Parent's Guide for Exam Success: JEE & NEET Edition"

Upcoming Events-

Our Story...

How did it Start ?

Let me tell you a story...

आमच्याकडे एक मुलगा counselling साठी आला. अनिकेत. तो IITJEE (Engineering Entrance Exam) चा अभ्यास करत होता. बोलण्यात हुशार, अभ्यासात ही खूप हुशार. पण त्याला हल्ली खूप टेन्शन येत होतं. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. म्हणून तो माझ्याकडे आला होता. मी विचारपूस केली... कसा अभ्यास करतो... कुठे क्लास लावला आहे का... कोणते subjects कठीण जातात, कोणते सोपे जातात... वगैरे. सगळं व्यवस्थित वाटत होतं. त्याच्या घरी आई-वडील, आजी-आजोबा, लहान बहीण असे सगळेच होते. नात्यांनी समृद्ध असं कुटुंब होतं.
 
एकंदरीत सगळं बघून असं कोणीही नसतं म्हटलं की अनिकेतला टेन्शन येऊ शकतं. पण तो अतिशय विचलित अशा मनस्थितीत माझ्याकडे आला होता.

त्याला त्यातून बाहेर काढणं माझं कर्तव्य होतं....

Manisha Naik
Founder, पालकांची शाळा-The Parenting School

What People Say about us...

Nilisha Deepak Popat

"..... I was benefited not only by the psychoanalysis of her subjects and her outstanding knowledge in psychology, but also by her deep insight in mythology and spiritualism. ......"

Dr. Kalyani Anvikar Paradkar


".....One of the many things she told me during those sessions was - If I want to raise a prince/princess, I should treat myself  like a queen. .....”

सौ. जयश्री वांगीकर


".....औषधाने शरीर बरे होते पण मानसिक समाधान तेवढेच महत्वाचे असते. ते समाधान आम्हाला counselling द्वारे मिळाले. counselling मुळेच आम्हाला आमचा मुलगा हसता खेळता परत मिळाला......"

रेवती सुनील गोखले

".....आज माझा मुलगा जे पण आहे ते फक्त मॅडममुळे. त्यांनी पूर्ण इंजीनियरिंग मध्ये माझ्या मुलाला मार्गदर्शन दिलं. आज माझ्या मुलाला चांगला जॉब मिळाला आहे ते फक्त मॅडम च्या मार्गदर्शनामुळे......"